द स्टोरी ऑफ युवराज अँड शाहजहान हा २०२४ चा भारतीय मराठी लघुपट आहे. या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष राम यांनी केले आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या दोन तरुण पुरुषांमधील समलिंगी संबंधाचा शोध घेतो. या चित्रपटाचा प्रीमियर १९व्या तसवीर फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिएटल येथे १९ ऑक्टोबर २०२४ मध्ये झाला आणि त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपट महोत्सवात , विशेषतः क्वियर- चित्रपट महोत्सव आणि क्वियर केंद्रित कार्यक्रमांमध्ये प्रदर्शित झाला आहे..[१]
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द स्टोरी ऑफ युवराज अँड शाहजहान
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.