संतोष राम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

संतोष राम हे भारतीय लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. वर्तुळ (लघुपट) (२००९), गल्ली (२०१५) आणि प्रश्न (२०२०) या लघुपटांसाठी ते मोठ्या प्रमाणावर ओळखले जातात . त्यांना जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत . वर्तुळ (लघुपट) त्यांचा पहिला लघुपट "वर्तुळ" हा ५६ चित्रपट महोत्सवांमध्ये निवडला गेला , त्या चित्रपट महोत्सवामध्ये वर्तुळने १३ पुरस्कार पटकावले आहेत . "प्रश्न" या लघुपटला फिल्मफेअर लघुपट पुरस्कार २०२० साठी नामांकन मिळाले होते .संतोष राम यांना फ्लोरेन्स, इटली येथे युनिसेफ इनोसेंटी चित्रपट महोत्सव २०२१ मध्ये " प्रश्न "च्या लेखनासाठी विशेष उल्लेखनीय आयरिस पुरस्कार मिळाला आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →