भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील जुना आणि भारतामधील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. या चित्रपट महोत्सवाची सुरुवात इ.स. १९५२ पासून प्रारंभ झालेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.