बुलबुल कॅन सिंग हा २०१८ सालचा असमीया भाषेतील चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन रिमा दास यांनी केले आहे. ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ह्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट असमीया चित्रपटाचा मान मिळाला. चित्रपट तीन किशोरवयीन मुलांबद्दल आहे जे आपळी ओळख शोधत आहे.
सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, डब्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, न्यू यॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव आणि मेलबर्नचा भारतीय चित्रपट महोत्सव अशा विविध अंतर्गत चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखविला गेला आणि पुरस्कार पण जिंकले.
बुलबुल कॅन सिंग
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.