धडक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

धडक एक २०१८ भारतीय हिंदी भाषा शोकांतिक-रोमँटिक चित्रपट आहे ज्याचे शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेला आहे. धर्म प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओनी याला निर्मित केले आहे. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २०१६ मधील मराठी भाषेतील सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →