दामिनी हा १९९३ या वर्षी प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यामध्ये ऋषी कपूर, मीनाक्षी शेषाद्री, सनी देओल, अमरीश पूरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दामिनी (चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.