फटा पोस्टर निकला हिरो हा २०१३ चा राजकुमार संतोषी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील ॲक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि इलिआना डिक्रुझ मुख्य भूमिकेत आहेत. हा २० सप्टेंबर २०१३ रोजी प्रदर्शित झाला व चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र ते सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फटा पोस्टर निकला हिरो
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.