प्रश्न हा २०२० मध्ये प्रदर्शित झालेला संतोष राम लिखित आणि दिग्दर्शित मराठी लघुपट आहे. चित्रपटामध्ये हंगामी ऊसतोड कामगार कुटुंबांच्या जीवनाचा आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांचा विषय मांडण्यात आला आहे.
चित्रपटात महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन, हंगामी स्थलांतर आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न यांचा वेध घेण्यात आला आहे. प्रश्न ची निवड भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये झाली. २०२१ मध्ये या चित्रपटाची युनिसेफ इनोसेंटी फिल्म फेस्टिव्हल, फ्लॉरेन्स, इटली येथे स्पर्धेसाठी निवड झाली..
प्रश्न (लघुपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.