द लंडन गॅझेट ब्रिटिश सरकारचे अधिकृत वर्तमानपत्र आहे व ते यूके मधील एक मान्यताप्राप्त वर्तमानपत्र आहे.हे एक सर्वात जुने इंग्रजी वर्तमानपत्र असल्याचा दावा करण्यात येतो कारण त्याचे प्रथम प्रकाशन ७ नोव्हेंबर १६६५ला ऑक्सफर्ड गॅझेट म्हणून करण्यात आले होते.;
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द लंडन गॅझेट
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!