सर चंदूलाल माधवलाल त्रिवेदी KCSI, CIE, OBE, ICS (२ जुलै १८९३ - १५ मार्च १९८०) हे एक भारतीय प्रशासक आणि नागरी सेवक होते ज्यांनी १९४७मध्ये स्वातंत्र्यानंतर पंजाब (तेव्हाचे पूर्व पंजाब) राज्याचे पहिले भारतीय राज्यपाल म्हणून काम केले. त्यानंतर १९५३ मध्ये आंध्र प्रदेशच्या निर्मितीपासून ते १९५७ पर्यंत त्यांनी पहिले राज्यपाल म्हणून काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंदूलाल माधवलाल त्रिवेदी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!