द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव (मराठी: भीमा कोरेगावची लढाई) हा रमेश थेटे निर्मित आणि दिग्दर्शित, रमेश थेटे फिल्म्स यांच्या बॅनरखालील एक आगामी भारतीय हिंदी चित्रपट आहे. १ जानेवारी १८१८ रोजी झालेली कोरेगावची लढाई यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात महार योद्धा म्हणून अर्जुन रामपाल आणि दिगंगना सूर्यवंशी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →