डॅडी (२०१७ चित्रपट)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॅडी हा २०१७ चा हिंदी अ‍ॅक्शन थरार चित्रपट आहे जो अशिम अहलुवालिया यांनी सह-लेखन आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालची भूमिका आहे, ज्याने चित्रपटाचे सह-लेखन आणि निर्मिती देखील केली आहे, जे गँगस्टरचे राजकारणी बनलेल्या अरुण गवळी यांची कथा आहे. यात ऐश्वर्या राजेश देखील मुख्य भूमिकेत आहे, व जा तिचा बॉलीवूडमधील पदार्पणाचा चित्रपट आहे.

हा चित्रपट ८ सप्टेंबर २०१७ रोजी जगभरात प्रदर्शित झाला, ज्याला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने २१ कोटींच्या बजेटमध्ये जगभरात १५ कोटींची कमाई केली व बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

पारुल सोंध यांना २०१८ चा फिल्मफेर सर्वोत्तम कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →