द गॉडफादर हा १९७२ मध्ये प्रदर्शित झालेला मारिओ पुझो यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रान्सिस फोर्ड कोप्पोला यांचे असून मुख्य भूमिका मार्लन ब्रान्डो, अल पचिनो यांची आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग १९७४मध्ये तर तिसरा भाग १९९०मध्ये प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द गॉडफादर (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.