द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की हा गर्डा लर्नर लिखित खंड आहे. हा १९८६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केला. यात आपल्या २५ वर्षांच्या संशोधन,लेखन व अध्यापनाच्या दीर्घ अनुभवानंतर लेखिका या ठाम निष्कर्षावर येतात कि,स्त्रियांचा इतिहास शोधणे व मांडणे ही स्त्रीमुक्ती साध्य करण्याकरिता अपरिहार्य अशी बाब आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.