थोलपावाकुथू

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

थोलपावाकुथू

थोलापावाकुत्थु हा दक्षिण भारतातील बाहुलीनाट्याचा प्रकार आहे. थोला म्हणजे चामडे, पावा म्हणजे बाहुली आणि कुत्थु म्हणजे खेळ अशी या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते.

दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, तमिळनाडू तसेच महाराष्ट्र येथे या बाहुली नाटकाचे खेळ सादर केले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →