गोलु (उत्सव)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गोलु (उत्सव)

गोलु (उत्सव) हा एक दक्षिण भारतात साजरा केला जाणारा उत्सव आहे. यामध्ये बाहुल्यांचे प्रदर्शन किंवा देखावा मांडणे असे याचे स्वरूप असते. शारदीय नवरात्री विशेषतः विजयादशमीच्या जवळपासच्या दिवसांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. भातुकली, एखाद्या विवाहाची मांडणी, हिंदू ग्रंथांमधील कथा असे याचे सादरीकरणाचे विषय असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →