कठपुतळी म्हणजे लाकडापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या बाहुल्या. हा एक खेळाचा तसेच सादरीकरणाचा तसेच मनोरंजनाचा प्रकार मनाला जातो . भारतात हे एक मनोरंजनाचे व लोककलेचे साधन आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कठपुतळी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.