थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीम

या विषयावर तज्ञ बना.

थेट शेेतकऱ्यांच्या बांधावर ही अभिनव मोहीम प्रसिद्ध साहित्यिक , विचारवंत एकनाथराव पवार यांनी सन २०११ मध्ये कृषीदिन पासून सुरुवात केली. शेतकरी सन्मान, समुुुपदेशन व सहाय्यता या त्रिसुत्रावर ही मोहीम आधारित असून कृृृषी प्रधान देशात शेतकऱ्यांप्रति कृतज्ञताचे मूूूूल्येेेे नव्या पिढीत रूजावीत , आत्मबळ मिळावेत. नव कृषी तंत्रज्ञानाची ओळख व्हावी शिवाय आत्महत्येच्या नकारात्मक विचारापासून दूर करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ही अभिनव संकल्पना राबविल्या गेली. अन्नदाता शेतकऱ्याप्रति कृतज्ञतेचे मूल्ये नव्या पिढीत रुजावीत म्हणून त्यांनी 'सेल्फी विथ फार्मर', ' फळझाड भेट', 'बांधावरची वारी', 'बांधावरची शेतीशाळा' ही अभिनव संकल्पना एकनाथराव पवार यांनी 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेतून पुढे आणली. देशात पहिल्यांदाच एकनाथराव पवार यांच्या संकल्पनेतून कृषी दिन थेट बांधावर साजरा केला गेला. पुढे शासन स्तरावर या मोहिमेची दखल घेण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →