तोम्स्क (रशियन: Томск) हे रशिया देशाच्या तोम्स्क ओब्लास्तचे मुख्यालय व सायबेरियामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.२४ लाख इतकी होती.
रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. तोम तोम्स्क हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.
तोम्स्क
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.