तोम्स्क ओब्लास्त

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

तोम्स्क ओब्लास्त

तोम्स्क ओब्लास्त (रशियन: То́мская о́бласть) रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. ते पश्चिम सैबेरियन मैदानाच्या आग्नेयेस वसले असून तोम्स्क येथे त्याची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →