एफ.सी. तोम तोम्स्क

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

एफ.सी. तोम तोम्स्क (रशियन: Футбольный клуб Томь Томск) हा रशिया देशाच्या सायबेरिया भागातील तोम्स्क शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →