Totapuri Vedantic Teacher of Sri Ramakrishna हे पंजाब मध्ये १७८० साली जन्म झालेले; अद्वैत वेदांताची साधना केलेले परिव्राजक (भटकते साधू) होते.
इ.स. १८६४ मध्ये दक्षिणेश्वर मंदिरात येण्यापूर्वी तोतापुरी हे आद्य शंकराचार्यांच्या दसनामी पंथातील भटकते साधू होते. पंजाबमधील एका सातशे संन्याशांच्या मठाचे ते अधिपती होते. रामकृष्ण परमहंस यांना अद्वैत वेदांताची दीक्षा तोतापुरींनी दिली असे मानले जाते.
तोतापुरी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.