तेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

तेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ

इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फारसी: فرودگاه بین‌المللی امام خمینی‎) (आहसंवि: IKA, आप्रविको: OIIE) हा इराण देशाच्या तेहरान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ बांधण्यापूर्वी मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तेहरानमधील प्रमुख विमानतळ होता परंतु तो वर्दळीचा बनल्यामुळे इराण सरकारने २००४ साली इमाम खोमेनी विमानतळ बांधून पूर्ण केला.

हा विमानतळ तेहरानच्या ३० किमी नैऋत्येस स्थित असून इराणची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी इराण एरचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →