तेहरान (फारसी: استان تهران) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. इराणच्या उत्तर भागात वसलेला व १.२१ कोटी लोकसंख्या असलेला हा इराणमधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. राष्ट्रीय राजधानी तेहरान ह्याच प्रांतात स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तेहरान प्रांत
यामागील विज्ञान आणि इतिहास.