आल्बोर्ज प्रांत (फारसी: استان البرز, ओस्तान-ए-आल्बोर्ज) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात तेहरानच्या २० किमी पश्चिमेस आल्बोर्ज पर्वताच्या कुशीत वसला आहे. आकारमानाने इराणमध्ये सर्वांत लहान असलेला हा प्रांत इ.स. २०१० साली तेहरान प्रांतापासून अलग करण्यात आला. कॅराज हे याचे राजधानीचे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आल्बोर्ज प्रांत
या विषयातील रहस्ये उलगडा.