झंजान प्रांत

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

झंजान प्रांत

झंजान प्रांत (लेखनभेद: जंजान प्रांत) (फारसी: استان زنجان , ओस्तान-ए-झंजान ; अझरबैजानी: زنگان اوستانی ) हा इराणच्या ३१ प्रांतांपैकी एक प्रांत आहे. इराणाच्या वायव्य भागात वसलेल्या या प्रांताची राजधानी झंजान येथे आहे. प्रांताचे क्षेत्रफळ २१,७७३ वर्ग कि.मी. असून लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. प्रांतातील प्रजेत अझेरी वांशिकांचे बाहुल्य असून, त्यांच्याखालोखाल ताती व कुर्दी लोकांचे वास्तव्य येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →