तेझू

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

तेझू हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर लोहित जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरात एक विमानतळ आहे.

तेझू येथे वर्षात सरासरी ३,०६३ मिमी (३ मीटर) इतका पाउस होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →