तेजल हसबनीस

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

तेजल संजय हसबनीस (जन्म १६ ऑगस्ट १९९७) एक भारतीय क्रिकेटपटू आहे. ती महाराष्ट्र आणि पश्चिम विभागाकडून खेळते. जानेवारी २०१९ मध्ये, २०१८-१९ वरिष्ठ महिला चॅलेंजर ट्रॉफीसाठी तिला इंडिया ग्रीन संघात स्थान देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →