तुसु उत्सव हा बंगाली पौष महिन्यात येणारा हिवाळी संक्रमण काळातील एक महत्त्वाचा सण आहे.याला मकर पर्व असेही म्हणले जाते.स्थानिक पातळीवर सुगीचा आनंद देणारा शेती शी संबंधित उत्सव आहे.
बँकुरा,पुरूलिया, बर्धमान आणि हुगळी या जिल्ह्यांमधील गावांमधे हा उत्सव साजरा केला जातो.
तुसू उत्सव
या विषयातील रहस्ये उलगडा.