तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर फ्रांसच्या मिदी-पिरेने या राज्यात वसलेले आहे. तुलूझचे क्षेत्रफळ ११८.३ चौ.किमी आहे तर लोकसंख्या ४,३७,७१५ एवढी आहे. या शहराच्या लोकसंख्येची घनता ३,७०० एवढी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुलूझ
या विषयावर तज्ञ बना.