तुलसी गौडा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

तुलसी गौडा

तुलसी गौडा या कर्नाटक राज्यातील एक पर्यावरण कार्यकर्त्या होत्या. २०२० मध्ये भारत सरकारने त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांनी ३०,०००हून अधिक झाडे लावली आहेत, तसेच त्या वनविभागाच्या रोपवाटिकेची नियमित देखभाल करत असतं. कोणतेही औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा भारत सरकार आणि विविध संस्थांनी गौरव केला आहे.

प्रत्येक जातीच्या झाडाचे मातृवृक्ष ओळखण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी त्यांना "वनाचा विश्वकोश" (इंग्रजी: Encyclopedia of Forest) म्हणून ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →