मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन (२८ ऑगस्ट, इ.स. १९२८:मंगळूरु, कर्नाटक, भारत - ) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करून मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले.
विज्ञान मुत्सद्दी एम.जी.के मेनन यांचे 22 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव माबिलिकलाथिल गोविंद कुमार मेनन होय. त्यांना 1961 मध्ये पद्मश्री, 1968 मध्ये पद्मभूषण, 1985 मध्ये पद्मविभूषण हे तिने पद्म पुरस्कार प्राप्त झाले. १९६०चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला.
एम.जी.के. मेनन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.