डॉ.रोहिणी गोडबोले (१२ नोव्हेंबर, १९५२ - २५ ऑक्टोबर, २०२४) या एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होत्या. त्या मूळच्या पुण्याच्या होत्या. त्या फील्ड थिअरी आणि फेनोमेनोलॉजी या विषयात तज्ज्ञ होत्या. गोडबोले सेंटर फॉर हाय एनर्जी फिजिक्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे प्राध्यापक होत्या.
भारत सरकारने त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानासाठी २०१९ साली पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. तसेच फ्रेंच सरकारद्वारे Ordre National du Mérite हा फ्रान्समधील प्रतिष्ठित पुरस्कार दिला.
रोहिणी गोडबोले
या विषयावर तज्ञ बना.