तुर्की एरलाइन्स विमानताफा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सप्टेंबर २०२५ च्या सुमारास तुर्की एरलाइन्सच्या विमानताफ्यात १३ प्रकारची एकूण ३८८ प्रवासी विमाने होती. यांतील ६० टक्क्यांहून अधिक विमाने एरबसची तर ४० टक्क्यांहून कमी विमाने बोईंग बनावटीची आहेत. ताफ्यातील निम्म्याहून अधिक विमाने 'नॅरो-बॉडी' (narrow-bodies) प्रकारची आहेत. सर्व विमानांचे सरासरी वय ९.३ वर्षे आहे. पूर्वी या ताफ्यात अनादोलुजेटच्या विमानांचा समावेश होता. अनादोलिजेट कडे स्वतःचे विमान परिचालन प्रमाणपत्र (एओसी) नसल्याने ती विमाने तुर्की एरलाइन्सच्या मालकीची असत. मार्च २०२४ नंतर अनादोलुजेट स्वतःच्या स्वतंत्र प्रमाणपत्रासह आपली विमाने वापरत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →