तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

तुमसर रोड जंक्शन किंवा तुमसर रोड रेल्वे स्थानक (स्टेशन कोड: TMR ) हे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक तुमसर शहराला व आजूबाजूच्या गावण भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांशी जोडते. 'तुमसर-तिरोडी-कटंगी-बालाघाट' आणि 'नागपूर-तुमसर-गोंदिया रायपुर' हे दोन लोहमार्ग तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकसशी जोडलेले आहेत. उपरोक्त दोन्ही लोहमार्गावरून जाणाऱ्या अनेक 'प्रवासी,मेल-एक्स्प्रेस, जलद (सुपरफास्ट )' इत्यादी गाड्या तुमसर रोड स्थानकात थांबतात. तुमसर रोड रेल्वे स्थानक तुमसर शहरापासून ५ किमी अंतरावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →