तीस वर्षाचे युद्ध हे सतराव्या शतकादरम्यान युरोपात झालेले एक युद्ध आहे. मुख्यतः आजच्या जर्मनी देशाच्या भूभागावर लढले गेलेले हे युद्ध युरोपाच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक युद्धांपैकी एक मानले जाते.
कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट ह्या धार्मिक वादामधून ह्या युद्धाची सुरुवात झाली व नंतर हे युद्ध तत्कालीन महासत्तांचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी वापरले गेले.
तीस वर्षांचे युद्ध
या विषयावर तज्ञ बना.