तिरुपूर जिल्हा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

तिरुपूर जिल्हा

तिरुपूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. २००९ साली तिरुपूर जिल्हा कोइंबतूर व इरोड जिल्ह्यांचे काही भाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा तमिळनाडूच्या पश्चिम भागात स्थित आहे. तिरुपूर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →