तारा चंद (जम्मू आणि काश्मीर राजकारणी)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

तारा चंद (जम्मू आणि काश्मीर राजकारणी)

तारा चंद हे जम्मू आणि काश्मीरमधील राजकारणी आहेत. २००९ ते २०१४ या काळात ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी यापूर्वी जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत चंद यांचा जम्मू जिल्ह्यातील छंब विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ कृष्ण लाल यांच्याकडून पराभव झाला.

३० ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा राजीनामा दिला. डेमोक्रॅटिक आझाद पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. २२ डिसेंबर २०२२ रोजी 'पक्षविरोधी' कारवायांच्या आरोपानंतर त्यांना डेमोक्रॅटिक आझाद पक्षातून काढून टाकण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →