वाणिज्य परिभाषेत तारण ठेवणे म्हणजे कर्ज घेण्यासाठी एखादी मालमत्ता कर्जदाराकडे देण्याची तयारी ठेवणे होय. तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा कर्जदाराकडेच असतो. जर कर्जाची परतफेड करता आली नाही तर धनको या तारण ठेवलेल्या मालमत्तेला ताब्यात घेऊन विकू शकतो व आपल्या कर्जाची वसुली करू शकतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तारण
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.