आधुनिक खगोलशास्त्रामध्ये तारकासमूह (Constellation: कॉन्स्टेलेशन) हे इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने (आय.ए.यू.ने) ठरवलेले खगोलावरील विशिष्ट क्षेत्र आहे.त्यानुसार संपूर्ण आकाश व्यापतात असे अधिकृत मान्यता असलेले एकूण ८८ तारकासमूह आहेत.
खगोलीय निर्देशक पद्धतीमध्ये प्रत्येक बिंदूला निःसंदिग्धपणे एक तारकासमूह नेमला जाऊ शकतो. खगोलशास्त्रामध्ये एखादी गोष्ट आकाशामध्ये अंदाजे कुठल्या भागात आहे हे दर्शवण्यासाठी त्या गोष्टीच्या निर्देशकांसोबत ती कोणत्या तारकासमूहात आहे हेही सांगितले जाते.
तारकासमूह
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.