शिल्पकार (इंग्रजी: Sculptor; स्कल्प्टर) खगोलाच्या दक्षिण गोलार्धातील एक छोटा तारकासमूह आहे. १८व्या शतकातील निकोलस लुई द लाकाई या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने याची व्याख्या केली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिल्पकार (तारकासमूह)
या विषयावर तज्ञ बना.