तरुण तेजपाल (१५ मार्च, १९६३ - ) हे एक भारतीय पत्रकार, प्रकाशक आणि लेखक आहेत. हे तहलका या नियतकालिकाचे भूतपूर्व मुख्य संपादक आहेत.
नोव्हेंबर २०१३मध्ये त्यांच्या स्त्री सहकारिणीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यावर त्यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला. त्यांना ३० नोव्हेंबर, २०१३ला अटक करण्यात आली. १ जुलैपासून ते जामीनावर आहेत.
तरुण तेजपाल
या विषयावर तज्ञ बना.