के. रामकृष्ण पिल्लई (१८७८ - १९१६) हे भारतीय राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते होते . त्यांनी स्वदेशाभिमानी या वृत्तपत्राचे संपादन केले जे ब्रिटीशांच्या व त्रावणकोर ( केरळ, भारत) च्या पूर्वीचे संस्थानाच्या राजवटीच्या विरोधात एक शक्तिशाली शस्त्र बनले आणि सामाजिक परिवर्तनाचे साधन बनले. त्यांनी त्रावणकोरचे दिवाण, पी. राजगोपालाचारी आणि महाराज यांच्यावर केलेल्या टीकेमुळे अखेरीस वृत्तपत्र बंद करण्यात आले. रामकृष्ण पिल्लई यांना १९१० मध्ये त्रावणकोरमधून अटक करून हद्दपार करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामकृष्ण पिल्लई
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?