तन्मणी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. मोत्यांच्या अनेक सरांना अडकवलेला एक मोठा खडा वा अनेक खडयांचे आणि कच्च्या (पैलू न पाडलेल्या) हिऱ्यांचे खोड. कधी कधी हे खोड मोत्यांच्या सरांऐवजी रेशमाच्या धाग्यातही गुंफलेले असते. हा खास मोत्यांचा पेशवाई दागिना. मधे जे पदक असतं त्याला म्हणजे तन्मणीचं खोड म्हणतात. या खोडाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तन्मणी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?