बुगडी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बुगडी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे.बुगडी म्हणजे महाराष्ट्राची खासियत. हा कानामध्ये वापरला जाणारा दागिना आहे याला दोन्ही बाजूने हुक असते . ते सोन्यामध्ये व मोती मध्ये असते .कानाच्या पाळीच्या वरच्या भागाचं लेणं असलेली ही बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →