वज्रटीक हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. वज्रटीक हादेखील गळ्यासोबत बसणारा दागिना. फक्त हा उंच नाही तर गळ्याच्या मुळाशी येऊन विसावतो. याचामध्ये सोन्यचे मणी , सोन्यची तार, रेशीम धागा याचा वापर करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वज्रटीक
या विषयातील रहस्ये उलगडा.