चंद्रहार

यामागील विज्ञान आणि इतिहास.

चंद्रहार हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील महिलांचा पारंपरिक दागिना आहे. हा दागिना गळ्यात बांधण्यात येतो. हा दागिना महिला वापरतात.

एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. एकात एक अडकवलेल्या वळ्यांची माळ. आजपर्यंत चंद्रहार अठराव्या शतकापासून चालू असलेला दिसतो. जुन्या काळी अशा वळ्यांच्या एका सरालाही चंद्रहार म्हणत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →