तांदळी पोत

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

तांदळी पोत हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. तांदळाच्या रूपाकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची केलेली माळ म्हणजे ‘तांदळी पोत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →