जोंधळी पोत हा विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा एक दागिना आहे. जोंधळी पोत स्त्रिया गळ्यामध्ये वापरतात. जोंधळय़ाच्या दाण्यासारखे सोन्याचे छोटे मणी तयार करून त्यांची बनवलेली माळ ‘जोंधळी पोत’ या नावाने ओळखली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोंधळी पोत
थोडक्यात पण महत्त्वाचे.