तथागत सत्पथी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

तथागत सत्पथी (जन्म: १ एप्रिल १९५६- ) हे भारतीय राजकारणी आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार म्हणून १९९८, २००४, २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओरिसा राज्यातील धेनकनाल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते ओरिसाच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणुक लढवली नाही आणि ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →